community service road cleaning

Court News: लॅम्बोर्गिनी चालकाला कर्नाटक हायकोर्टाची अनोखी शिक्षा; रस्ते साफ करण्याचे आदेश

बेदरकार ड्रायव्हिंग प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने लॅम्बोर्गिनी मालकाला सामुदायिक सेवा म्हणून रस्ते साफ करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयाची देशभर चर्चा. पुणे...