counselling support helpline

पालघरमध्ये पोलिसांची समयसूचकता; १३ वर्षीय मुलीचा जीव वाचला, पालकांना सतर्कतेचे आवाहन

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे १३ वर्षीय मुलगी धरणावर आत्महत्येसाठी पोहोचली; पोलिसांनी वेळीच वाचवून समुपदेशन केले. पुणे १० एप्रिल २०२६ :...