सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; मंगळवेढ्यात पोलीस हवालदाराच्या खात्यातून ८.४९ लाख लंपास
मंगळवेढ्यात आरटीओ ई-चालानच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून ८ लाख ४९ हजार रुपये काढले. अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल....
मराठी