D. B. Patil International Airport

कल्याणमध्ये नव्या विमानतळासाठी ‘दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ फलक लावले

कल्याण तिसगाव परिसरात भूमिपुत्रांच्या आग्रहानंतर नव्या मुंबई विमानतळासाठी ‘दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ मार्गदर्शक फलक लावले. नामकरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत....