deadly road incident

सोलापूरमध्ये गाडीला ‘कट’ मारल्याने जीवघेणा हल्ला; एक मृत, एक गंभीर जखमी

सोलापूरमधील लातूर-सोलापूर मार्गावर बुधवारी रात्री गाडीला कट दिल्याने अनमोल केवटे याचा जागीच मृत्यू, सोनाली भोसले गंभीर जखमी; चौघांचा सहभाग, गुन्हेगारांवर...