धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा खासदार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध सोशल मीडिया कॅम्पेन
धाराशिवमध्ये भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध सोशल मीडियावर ‘धन्यवाद खासदार ओम’ कॅम्पेन सुरू केले असून...