Pune Crime News : मोबाईल अॅपद्वारे भक्तांचे खाजगी क्षण चोरून बघणाऱ्या भोंदूबाबाला पुण्यात अटक
पुण्यात बावधन पोलिसांनी दिव्यशक्तीच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली. मोबाईल अॅपद्वारे खासगी क्षणांवर नजर, वेश्यागमनास भाग पाडल्याचा आरोप....