Dombivli jewellery shop cheat

डोंबिवलीतील सोन्याचा घोटाळा: बनावट नाण्यांच्या बदल्यात १०.३३ लाखांचा नेकलेस लंपास

डोंबिवलीत एका सराफाला बनावट सोन्याची नाणी देऊन १०.३३ लाखांचा नेकलेस लंपास करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला...