ठाण्यात घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा; ६,३४३ कुटुंबांचे लाखो रुपये वाचणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय
जे.एन.एन.यू.आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत ठाण्यातील ६,३४३ गरीब कुटुंबांना मोठा फायदा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक सदनिका करारनाम्यावर फक्त १% मुद्रांक...