Election victory celebration fire

Jejuri Bhandara Fire: जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला धोकादायक; भंडाऱ्याचा भडका, विजयी नगरसेवकांसह 18 जण भाजले

Jejuri Khandoba Bhandara Fire: निकालाच्या जल्लोषात जेजुरी गडावर भंडाऱ्याचा स्फोट; नवनिर्वाचित नगरसेविकांसह 18 जण भाजले, भेसळयुक्त भंडाऱ्याचा संशय. पुणे २२...