emotional pilgrimage story

Shegaon Wari News: आईच्या इच्छापूर्तीसाठी अमेरिकेतून मुलगी पायी वारीत सहभागी; 17 किमीच्या वारीत 300 हून अधिक भाविकांची सेवा

शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी खामगाव–शेगाव 17 किमी पायी वारी पूर्ण. आईच्या इच्छेसाठी अमेरिकेतून आलेल्या मुलीचा...