Emotional Suicide Note Marathi

मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटचा आत्महत्येपूर्वीचा भावनिक पत्र वाचून अश्रू अनावर; ब्लॅकमेलच्या छायेखाली संपलं आयुष्य

मुंबईतील 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे यांनी ब्लॅकमेलमुळे आत्महत्या केली. विष प्राशनापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईसाठी भावनिक निरोप व आरोपींची...