Explosive factory accident India

Nagpur Blast: नागपुरातील RDX निर्मिती कंपनीत भीषण स्फोट, 1 कामगार ठार; 4 गंभीर जखमी

नागपूरजवळील बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोसिव्स लिमिटेडमध्ये RDX निर्मिती दरम्यान स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू, तर 4 गंभीर जखमी झाले...