FIFA World Cup qualifiers

सलग तिसऱ्यांदा अपयश! चार वेळा विजेता इटली FIFA World Cup 2026 साठीही अपात्र

चार वेळा विश्वविजेता इटली संघाला सलग तिसऱ्यांदा FIFA World Cup साठी पात्र ठरता आले नाही. प्लेऑफमध्ये बोस्निया अँड हर्झेगोविनाकडून पेनल्टीत...