final ward plan

मीरा भाईंदर महानगर पालिका निवडणुका: निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग आराखडा जाहीर, मागील आराखडा कायम

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग आराखडा जाहीर; 2017 चा जुना आराखडा कायम ठेवला, दाखल हरकती फेटाळल्या. निवडणुकीपूर्व तयारीला वेग. सायली...