भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची गळती; अग्निशमन दलाच्या तत्काळ कारवाईने मोठी दुर्घटना टळली
भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या वेळीच कारवाईमुळे मोठा अपघात...