Ganesh Festival Rain Update

गणेश विसर्जनावेळीही मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी (५ सप्टेंबर) मुंबई, पुणे, रायगड, ठाणे या भागात ऑरेंज अलर्ट....