Ganeshotsav Pune 2025.

सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यात कसबा गणपतीच्या दर्शनाला

एनसीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे दौऱ्यात कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्या पुण्यातील इतर मानाच्या गणपती मंडळांनाही भेट देणार आहेत....