Guwahati Express engine failure

गुवाहाटी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; कसारा मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

मुंबई–गुवाहाटी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आसनगावजवळ बिघाड झाल्याने कसारा दिशेच्या लोकल सेवांमध्ये अडथळे. रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहे. सायली मेमाणे...

You may have missed