hospital bill fraud

रुग्णाची हुशारी! ‘आयटमाइज्ड बिल’ मागितल्याने 1 लाखाचे बिल थेट 57 हजारांवर

रुग्णालयाचे वाढलेले बिल कमी करण्याचा सोपा उपाय समोर आला आहे. एका रुग्णाने आयटमाइज्ड बिल मागून 1 लाखाचे बिल 57 हजारांवर...