hospital training denial

थीसिसवर सहीसाठी 3 लाखांची मागणी? निवासी डॉक्टरांकडून गंभीर आरोप, नापास करण्याच्या धमक्याही

राज्यातील निवासी डॉक्टरांकडून थीसिसवर सही मिळवण्यासाठी लाखो रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप; आवाज उठवणाऱ्यांना नापास करण्याच्या धमक्या, MARDA आणि FAIMA...