illegal trade crackdown

बीडमध्ये कारमधून 1.5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; दोघे जेरबंद

बीड शहराजवळ कारमधून दीड कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त. पोलिसांची धडक कारवाई; दोन संशयित ताब्यात. अवैध व्यापाराच्या प्रकरणाची...