Independent woman candidate Pune

प्रभाग २४ (ब) मध्ये स्वाभिमानी नेतृत्वाची चर्चा; सौ. उज्वला शर्मा गौड यांची अपक्ष उमेदवारी केंद्रस्थानी

पुणे महानगरपालिका प्रभाग २४ (ब) मधून सौ. उज्वला शर्मा गौड यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत आहे....