India election reforms 2029

Lok Sabha Women Reservation: 2029 पूर्वी 33% महिला आरक्षण लागू होणार? केंद्र सरकारची मोठी तयारी

लोकसभेत 33% महिला आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारची तयारी वेगात. 2029 निवडणुकांपूर्वी दोन महत्त्वाची विधेयके सादर होण्याची शक्यता. पुणे २४...