industrial diesel rates India

इंधन दरवाढ अपडेट: प्रीमियम पेट्रोल 2 रुपयांनी महाग, औद्योगिक डिझेलमध्ये 22 रुपयांची उसळी

इराण-इस्रायल तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; प्रीमियम पेट्रोल 2 रुपयांनी महाग, औद्योगिक डिझेलमध्ये 20-22 रुपयांची वाढ. सामान्य पेट्रोल-डिझेल दर स्थिर....