inter-state police operation

वर्धा पोलिसांची धडाकेबाज कारवाई: 4 राज्ये, 30 टोलनाके, 300 सीसीटीव्ही, 10 चाकी ट्रक परत आणला

वर्धा पोलिसांनी 8 दिवसांत चोरी गेलेला 10 चाकी ट्रक शोधून आणला; 4 राज्ये, 30 टोलनाके, 300 सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक...