International Cycling Competition India

Pune News: आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी 75 दिवसांत पुण्यातील 300 किमी रस्ते चकाचक; पुणे ग्रँड टूरची जोरदार तयारी

Pune News पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी अवघ्या 75 दिवसांत पुणे जिल्ह्यातील 300 किमी रस्त्यांचे काम पूर्ण. 294 कोटींचा...