Jahnavi Dangeti 2029 Space Mission

अवकाशात जाणारी भारताची लेक! जान्हवी डांगेती 2029 मध्ये करणार अंतराळ प्रवास

आंध्र प्रदेशची 23 वर्षीय जान्हवी डांगेती 2029 मध्ये 'टायटन्स स्पेस' मिशनअंतर्गत अंतराळात जाणार आहे. ती अशी पहिली भारतीय महिला आहे...