Jayakwadi Dam gates open

जायकवाडी धरणाचे दरवाजे पावसाळ्यात तीनदा उघडले; 25 टीएमसी पाणी सोडले

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील जायकवाडी धरणातून पावसाळ्यात तब्बल 25 टीएमसी पाणी सोडण्यात आले. यावर्षी तीन वेळा धरणाचे दरवाजे उघडले गेले...