जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश; वाई तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ
वाई तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून जयकुमार गोरेंचे निकटवर्तीय विराज शिंदे व रुतुजा शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...