KDMC water cut controversy

Kalyan News: KDMC ची कारवाई वादात 10 थकबाकीदारांमुळे 112 कुटुंबांचा पाणीपुरवठा बंद

Kalyan-Dombivli Municipal Corporation कडून कर वसुलीसाठी कारवाई; 10 थकबाकीदारांमुळे 112 कुटुंबांचा पाणीपुरवठा बंद. रहिवाशांचा संताप, आंदोलनाचा इशारा. पुणे २४ मार्च...