राजू शेट्टींचा फडणवीसांना इशारा: ऊस दर न ठरल्यास साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही!
ऊस दराच्या मागणीवरून राजू शेट्टी आक्रमक; ३,७५१ रुपये प्रतिटन दर आणि मागील हंगामातील तुटलेल्या उसासाठी २०० रुपये अतिरिक्त देण्याची मागणी....
मराठी