Kotak Securities case

टेक्निकल ग्लिचमुळे ट्रेडर झाला कोट्यधीश | कोटक सिक्युरिटीज प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा दिलासा

कोटक सिक्युरिटीजच्या टेक्निकल ग्लिचमुळे ट्रेडर गजानन राजगुरु यांच्या खात्यात 40 कोटींचा मार्जिन मनी जमा झाला. ट्रेडिंगमधील 1.75 कोटींचा नफा तात्पुरता...