Ladki Bahin Yojana issue

लाडकी बहीण योजनेवर हायकोर्टाची ताशेरेबाजी पेन्शनसाठी पैसे नसतील तर योजना बंद करा

निवृत्त शिक्षकांच्या पेन्शन प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचा संताप; निधीअभावी ‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्याची कडक टिप्पणी. पुणे १० एप्रिल २०२६...