land measurement process Maharashtra

Maharashtra Land Survey: राज्यात 200 खासगी भूमापकांची नियुक्ती; जमीन मोजणी आता 15 ते 30 दिवसांत

महाराष्ट्रात प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी 200 खासगी भूमापकांची नियुक्ती. 30 मार्च 2026 पासून मोजणी प्रक्रिया सुरू होणार असून...