Leopard Enters Building

मीरा-भाईंदरमध्ये इमारतीत बिबट्याचा शिरकाव; हल्ल्यात 3 जण जखमी, जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

मीरा-भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील इमारतीत बिबट्या शिरल्याने खळबळ. हल्ल्यात तीन जण जखमी; अग्निशमन दल, पोलीस आणि वनविभागाचे बचावकार्य सुरू. पुणे...