Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र केंद्रस्थानी; ‘कृषी AI मुळे अजित पवारांचे स्वप्न साकार’ – दत्तात्रय भरणे
Union Budget Reaction: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी AI ला प्राधान्य दिल्याबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. केंद्रीय...