Maharashtra Anganwadi problem

पोषण आहाराचा प्रत्यक्ष लाभ न मिळता कागदावरच; एल्गार कष्टकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

मारुतीवाडीतील ३५ आदिवासी मुलं पोषण आहारापासून वंचित; एल्गार कष्टकरी संघटनेने पंचायत समितीत अनोखे आंदोलन करून समस्येवर लक्ष वेधले. सायली मेमाणे...

You may have missed