Maharashtra economy growth

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगात 30 व्या क्रमांकावर; ऑस्ट्रिया, थायलंड, बांगलादेशला टाकले मागे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Economy: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 660 बिलियन डॉलरवर पोहोचली असून जगात 30 व्या क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 2029...