Maharashtra industrial disaster

नागपूर SBL कारखान्यात भीषण स्फोट 15 कामगारांचा मृत्यू, 18 जखमींवर उपचार सुरू

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील SBL स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट होऊन 15 कामगारांचा मृत्यू, 18 जखमी. अग्निशमन व बचावकार्य...