रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळावा; शरद पवार -पत्नी प्रतिभा पवार उपस्थित
दादरमधील रवींद्र नाट्य मंदिरात शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत भव्य मेळावा आज होत आहे. कार्यक्रमास शरद पवार...