Maharashtra Navnirman Sena membership drive

MNS 20th Anniversary: मनसेचा 20 वा वर्धापनदिन; राज ठाकरे रायगडावर जाणार, 10 मार्चपासून सदस्य नोंदणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करणार...