Maharashtra news

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला 7 कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले, मोठी दुर्घटना टळली

डोंबिवली पश्चिमेतील तुकाराम नगर निवास इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. केडीएमसीने 7 कुटुंबांना सुरक्षितस्थळी...

Palakhi Sohala 2026: पालखी सोहळ्यासाठी शासन सज्ज यंदा वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार

आषाढी वारी 2026 साठी राज्य शासनाची जोरदार तयारी सुरू असून वारकऱ्यांना वीज, पाणी, आरोग्य, सुरक्षा आणि रस्त्यांसह मागील वर्षापेक्षा अधिक...

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई, अनुदानाची होणार वसुली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात राज्य सरकारची मोठी कारवाई. सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईसह मिळालेल्या अनुदानाची वसुली होणार...

Stamp Duty Scam: 13.91 कोटींचा स्टॅम्प ड्युटी घोटाळा उघड; महसूल मंत्री बावनकुळे यांची राज्यव्यापी चौकशीची घोषणा

महाराष्ट्रातील 13.91 कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एजीमार्फत राज्यव्यापी चौकशी, स्वतंत्र...

Anna Hazare: RTI नियमांतील बदलांवर अण्णा हजारे आक्रमक; ५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

माहितीच्या अधिकार (RTI) नियमांतील बदल मागे न घेतल्यास ५ जुलैपासून राळेगण सिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा अण्णा हजारे...

महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर विधानसभेत मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या संख्येत राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. महिला सुरक्षेसाठी सरकारच्या उपाययोजना...

KEM Hospital: केईएम रुग्णालयाचं नाव बदलणार? विधानपरिषदेत एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं स्पष्टीकरण

मुंबईतील ऐतिहासिक केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. प्रस्ताव, विरोध...

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई अडीच महिन्यांत ८२० ठिकाणे अतिक्रमणमुक्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणाविरोधात मोठी मोहीम. १ एप्रिल ते २२ जूनदरम्यान ८२० ठिकाणी कारवाई करत १ लाख ४ हजार २७० चौरस...

Bhiwandi News: भिवंडीत चिकन शोरमा, पिझ्झा खाल्ल्यानंतर 14 जणांना अन्नातून विषबाधा FDA करणार कारवाई

भिवंडीतील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर 14 जणांना अन्नातून विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू...

भीमा-कोरेगाव प्रकरणात NIA ची कारवाई मुंबई प्रेस क्लबच्या माजी तीन सदस्यांची चौकशी, समन्स बजावले

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासात NIA ने मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गुरबीर सिंह यांच्यासह तीन निष्कासित सदस्यांना समन्स बजावून चौकशी केली....

You may have missed