Maharashtra protest news

पालघरमध्ये PESA आरक्षणाविरोधात बिगर आदिवासींचा एल्गार मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर तणाव

Palghar येथे PESA अंतर्गत 100% आरक्षणाविरोधात बिगर आदिवासी समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, कडक पोलीस बंदोबस्त तैनात. पुणे १८...