मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ट्रॅफिक जॅममध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; 5 तास अडकली अँब्युलन्स
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीमुळे 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा अँब्युलन्समध्ये मृत्यू झाला. पाच तास उपचारासाठी वेळेत पोहोचता न आल्याने निष्पाप जीव...