Maharashtra tourists stranded

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित परत आणणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

राज्यातील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य सरकार आणि भारतीय दूतावास यांच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षितपणे...