Maharashtra water project 115530 crore

River Linking Project: 1,15,530 कोटींच्या नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; महाराष्ट्रातील अनेक भाग होणार सुजलाम सुफलाम

महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पासाठी सरकारने 1,15,530 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-गोदावरी आणि नार-पार-गिरणा प्रकल्पांमुळे अनेक जिल्ह्यांना पाण्याचा फायदा...

You may have missed