Maharashtra Weather / शक्ती चक्रीवादळ

मुंबई आणि महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा धोका नाही

अरबी समुद्रातील 'शक्ती' चक्रीवादळ अधिक तीव्र होत असून ते गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा थेट धोका...