Manoj Jarange Health

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, पुढील दोन आठवडे होणार उपचार

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील दोन आठवडे उपचार होणार...