Mumbai commuters trouble

कफ परेड येथे मेट्रो अचानक बंद; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा संताप

मुंबईच्या कफ परेड येथे मेट्रो तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. पिक अवरमध्ये अॅक्वा लाईनचा वेग मंदावला, प्रत्येक स्टेशनवर जास्त वेळ थांबण्याने...